डॉक्टरांवरील हल्ले सुरूच, औरंगाबाद घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
औरंगाबाद: धुळे आणि मुंबईत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना ताज्या असतानाच आता औरंगाबादमध्येही अशी घटना घडली आहे. औरंगाबादेतील घाटी या शासकीय रूग्णालयातील डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केली आहे. डॉक्टरांवरील या हल्ल्यांमुळे पुन्हा...