अन्न नाल्यांमध्ये टाकणाऱ्या हॉटेलचे सर्वेक्षण करा : मनोज चापले
नागपूर : नागपूर शहरातील अनेक हॉटेलमधून अन्न नाल्यांमध्ये फेकले जाते. हॉटेलमधून निघणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी आणि ते ड्रेनेजला जोडण्यासाठी मनपाकडून परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी लोककर्म विभागाकडून दिल्या जाते. लोककर्म विभागाकडे परवानगीसाठी अर्ज आल्यास त्यांनी आरोग्य विभागाला त्याची माहिती द्यायला...