राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीज वापराचे ऑडिट करणार
अहमदनगर: महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीज वापराचे येत्या तीन महिन्यात स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राळेगणसिद्धी येथे घोषित केले. यातून शेतकऱ्यांचा वीजवापर निश्चित होऊन वीजबिलाबाबतच्या तक्रारी राहणार नसल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली....