अनिकेत तटकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विभागातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी अनिकेत तटकरे यांना सदस्यत्वाची शपथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने...