कलबुर्गी हत्याकांडातही अमोल काळेचा हात
पुणे : गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात अटक झालेल्या हिंदू जनजागृती समितीशी संबंधित अमोल काळेचा प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याकांडातही हात असल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे. कलबुर्गी यांच्या घरात गेलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एक जण अमोल काळे होता. कलबुर्गी कुटुंबातील...