मनपाद्वारे अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी महानगरपालिका मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Wednesday, May 31st, 2017