गठई कामगारांचा दुकान वाटपाचा प्रश्न १५ दिवसांत निकाली काढा
नागपूर : गठई कामगारांच्या उपजीविकेसाठी शासनाने १९९५ मध्ये दुकान वाटपासंदर्भात शासनादेश काढला. दुकानांसाठी अर्ज आल्यानंतरही संबंधित झोन कार्यालयाकडून आणि मनपा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची प्रक्रिया संथ आहे. दुकान वाटपाचा प्रश्न पुढील १५ दिवसांत निकाली काढा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार...