होळीच्या दिवशी मनपा-OCW ने वाचवले अंबाझरी तलावातील वाया जाणारे पाणी

नागपूर: पाणी वाचवा... पाणी अनमोल आहे... पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा... यातूनच जग वाचेल व भविष्य वाचेल... ही वाक्ये आपण दररोज ऐकत असतो, पण आपण खरंच त्यासाठी आवश्यक पाऊले उचलतो का? मनपा-OCWने मात्र सर्वांसाठीच उदाहरण ठेवत पाणी वाचवण्याची नुसती वक्तव्ये न...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, March 3rd, 2018