नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे निलंबित

मुंबई : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणारे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज दिले. विधानपरिषदेची परवानगी न...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Tuesday, March 20th, 2018