हनुमाननगर येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने हनुमाननगर येथील उद्यानात उभारण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सोमवारी (ता. ५) झाले. यावेळी हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर, सतीश होले, नगरसेविका उषा पॅलट, शीतल...