सिंधी भाषेची सुरक्षा म्हणजे भारताची सुरक्षा : मोहन भागवत
नागपूर: प्राचीन, समृद्ध आणि श्रीमंत इतिहास असणाऱ्या देशांच्या पंक्तित यायचे असेल तर आपला इतिहास सिंध प्रांतापासून सुरु करावा लागतो. भारतीय संस्कृतीचा उगम सिंध प्रांतातून आहे. सिंधी भाषेची सुरक्षा म्हणजे भारताची सुरक्षा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन...