प्रशासन आणि सहकाऱ्यांच्या समन्वयातून कार्य करणार : लहुकुमार बेहेते

नागपूर: प्रशासन आणि शासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. दोघांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. हा समन्वय साधून आणि सहाकाऱ्यांची सोबत घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन मनपा अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहेते यांनी केले. गुरूवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, March 15th, 2018