मोनिका किरणापुरे : महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मारेक-यांची जन्मठेप कायम

नागपूर : नंदनवन येथील केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हिची हत्या करणा-या चारही आरोपींची जन्मठेपेसह अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी शुक्रवारी हा बहुप्रतीक्षित निर्णय दिला. राज्यभर चर्चा झालेल्या...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, August 19th, 2017