मला मारण्याचा रचला गेला कट; प्रवीण तोगडिया
नागपूर : गेल्या काही काळापासून सातत्याने वादात असलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सहभागी झाले आहेत. सभास्थळी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले. हे संघस्थान आहे. त्यामुळे मी येथे बोलणार...