महिलांच्या प्रश्नांबाबत सदैव जागरुक राहून कार्य करणार : प्रगती पाटील

नागपूर: महिलांच्या प्रश्नांबाबत सदैव जागरुक राहून कार्य करणार आणि त्यांच्या कायमस्वरूपी रोजगारासाठी सदैव प्रयत्नरत राहणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी केले. मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अविरोध निवड झाल्यानंतर आयोजित पदग्रहण सोहळ्यात त्या बोलत...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Monday, March 19th, 2018