पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करा
नागपूर: शहरातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण व्हावे यासाठी प्रचार, प्रसिद्धीसोबतच नियोजनही महत्त्वाचे आहे. यासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरणाचा दुसरा टप्पा ११ मार्चला आहे. नागपूर...