ज्येष्ठ पत्रकार अनिल महात्मे यांचे निधन
नागपूर: येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल हरिभाऊ महात्मे यांचे गुरुवारी (दि़ ८) मध्यरात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ ते ६७ वर्षांचे होते़ त्यांच्यामागे पत्नी डा़ॅ आसावरी महात्मे, मुलगा अभिनंदन, दोन मुली अनुभूती व डॉ. प्रज्ञा देवव्रत बेगडे आणि नातवंडासह बराच...