नागपूर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांना अटक

नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या 1.59 कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी नागपूर शहर अध्यक्ष शेख हुसेन यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. माहितीनुसार, ट्रस्टचे माजी अध्यक्ष हुसेन यांनी 1.48 कोटी रुपयांचा घोळ...
काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार कुमार केतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई: काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार कुमार केतकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज विधानमंडळात निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक...
माजी मंत्री सतीश चतुर्वेदींची काँग्रेसमधून हकालपट्टी
नागपूर : मागे झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया व पक्षशिस्तीचा भंग केल्याचा आरोप करत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेस पक्षातूनच काढण्यात आले आहे. सोबतच त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी...