एनटीपीसी आढावा बैठक प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार द्या : पालकमंत्र्यांचे निर्देश
नागपूर: मौद्याच्या एनटीपीसी प्रकल्पग्रस्तांमधील बेरोजगार युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एनटीपीसी व्यवस्थापनाला दिले. एनटीपीसीच्या सभागृहात प्रकल्पग्रस्तांसाठी करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जि.प. अध्यक्ष निशा राऊत, एनटीपीसी प्रकल्पप्रमुख राजकुमार उपस्थित होते. एनटीपीसीतर्फे धामणगाव...