Published On : Wed, Feb 9th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्व. लताताई मंगेशकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व माल्यार्पण

Advertisement

भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्र. १५ (अ) चे नगरसेवक तथा मनपा, धरमपेठ झोन क्र. ०२, चे सभापती, श्री. सुनील हिरणवार यांच्या वतीने आज दि. ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता झेंडा चौक, धरमपेठ, नागपूर येथे स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्व. लताताई मंगेशकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व माल्यार्पणचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

या कार्यक्रमाला जेष्ठ नगरसेवक तथा भाजपा शहर महामंत्री, श्री. संजय बंगाले, शहर महामंत्री (संगठन), श्री. सुनील मित्रा, प्रभागाचे संपर्क प्रमुख श्री. हेमंत सोनकर, महिला महामंत्री, शिल्पाताई मोटघरे, कोषाध्यक्ष, श्रेयाताई खापेकर, श्री. निरज हिरणवार, श्री. मिलिंदजी पिपळापुरे, श्री. किशोर जग्यासी, श्री. लक्ष्मण भाटीया, श्री. यादव काका, श्रीमती वंदनाताई बंगाले, श्रीमती अनघाताई देशपांडे, श्रीमती रेणुकाताई मंगरूळकर, श्री. साई कायरकर, श्री. तारूकाका हिरणवार, श्री. प्रदीप भाऊ, व प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ता व परीसरातील गणमान्य नागरीक उपस्थित होते. प्रती, मा. संपादक, नागपूर विनीत सुनील हिरणवार, सभापती, धरमपेठ, झोन क्र. ०२

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.