Published On : Wed, Jul 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.26) 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. राधे संदेश इन्फ्रा, सुदामा टॉकीज मागे, धरमपेठ, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. पेटेर क्लासेस, गांधी नगर, नागपूर व मे. रामेकर सायन्स अकॅडमी, आकार नगर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्याम रियल इस्टेट, नरेन्द्र, नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. हर्ष स्विटस, वृंदावन नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Gold Rate
June 22 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 46,500 /-
Gold 22 KT ₹ 1,36,000 /-
Silver/Kg ₹ 2,29,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. तवानी टुटोरीयल व मे. फुल मार्केट, मंगलवारी बाजार, सदर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. अल अमिन इंग्लीश स्कुल, मंगलवारी बाजार, सदर, मे. आर्या कंम्प्युटर्स क्लासेस, बोरगाव चौक व मे. खानवे क्लासेस,महेश नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

🏆 BEST OF NAGPUR 2026
Which School Ranked #1?
Explore Rankings →

Advertisement
Advertisement
रत्नागिरी में मानसून की दमदार दस्तक.. #MaharashtraNews #barish #mansoon #LatestNews

रत्नागिरी में मानसून की दमदार दस्तक.. #MaharashtraNews #barish #mansoon #LatestNews

कॉफी विद कलेक्टर में छात्रों का सम्मान.. #MaharashtraNews #NewsUpdate #LatestNews #news

कॉफी विद कलेक्टर में छात्रों का सम्मान.. #MaharashtraNews #NewsUpdate #LatestNews #news

महायुति की एकजुटता का मिला लाभ.. #MaharashtraNews #PoliticalNews #election

महायुति की एकजुटता का मिला लाभ.. #MaharashtraNews #PoliticalNews #election

नागपुर में सनसनीखेज हत्या.. #nagpurnews #murdernews #nagpur #news #latestnews

नागपुर में सनसनीखेज हत्या.. #nagpurnews #murdernews #nagpur #news #latestnews

242 मतों से सईद खान की जीत.. #maharashtranews #election #politicsnews #newsupdate

242 मतों से सईद खान की जीत.. #maharashtranews #election #politicsnews #newsupdate

जश्न रोकने पर पुलिस-भाजपा में विवाद.. #maharashtranews #solapurnews #bjp #police #politicsnews

जश्न रोकने पर पुलिस-भाजपा में विवाद.. #maharashtranews #solapurnews #bjp #police #politicsnews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges