Published On : Sat, Jun 22nd, 2019

इसमाची गळफास लावून आत्महत्या

Advertisement

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथील एका इसमाने घरमंडळी निद्रावस्थेत असल्याची संधी साधून घरातील छताच्या लाकडी फाट्याला नेवऱ्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे 5 च्या दरम्यान निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव बंडुजी केशवराव वकलकर वय 65 वर्षे रा.रमानगर कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले .

Gold Rate
July 08 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,200 /-
Gold 22 KT ₹ 1,33,800 /-
Silver/Kg ₹ 2,26,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासंर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
चार भूकंप झटके 40 गांव प्रभावित, दीवारों में आई दरारें #earthquake #hingoli #maharashtranews #news

चार भूकंप झटके 40 गांव प्रभावित, दीवारों में आई दरारें #earthquake #hingoli...

Nanded Earthquake

Nanded Earthquake

5 मिनट का लोन बना ब्लैकमेलिंग का जाल #nagpurnews #crime #blackmail #fraud #playstore #application

5 मिनट का लोन बना ब्लैकमेलिंग का जाल #nagpurnews #crime #blackmail #fraud...

ओडिशा से नागपुर तक गांजा तस्करी का नेटवर्क बेनकाब ...#newsupdate #nagpurnews #breakingnews

ओडिशा से नागपुर तक गांजा तस्करी का नेटवर्क बेनकाब ...#newsupdate #nagpurnews #breakingnews

स्मार्ट मीटर हटाकर कार्यालय पहुंचे उपभोक्ता #smartmeterscam #electricity #bills #maharashtranews

स्मार्ट मीटर हटाकर कार्यालय पहुंचे उपभोक्ता #smartmeterscam #electricity #bills #maharashtranews

सोशल मीडिया पर नोटों की नुमाइश पड़ी भारी! #nagpurnews #crime #stolen #cash #newsupdate #socialmedia

सोशल मीडिया पर नोटों की नुमाइश पड़ी भारी! #nagpurnews #crime #stolen #cash...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges