
नागपूर : सरकारकडून ९ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांना १.२५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (यशस्वी) असे या शिष्यवृत्ती योजनेचे नाव आहेत.
याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी १.२५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. गरजू विद्यार्थांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा म्हणून देशभरातून १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीला देण्यात आले आहे. योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून, २९ सप्टेंबर ही परीक्षेची संभाव्य तारीख म्हणून ठेवण्यात आली आहे.आर्थिकदृष्ट्या मागास, मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीचे विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होऊ शकतात.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...
छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...
हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...
40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...
2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political




