
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे प्रतापनगर मैदानात नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते थाटात शुभारंभ झाला.
याप्रसंगी पोलीस उपायुक्त लोहित मतानी, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, महाराष्ट्र व्हॉलिबॉल फेडरेशनचे अजित पाटील, विजय डांगरे, सुनील हांडे, आयोजन समितीचे विशाल लोखंडे, नीरज दोंतुलवार, नितीन महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना मार्गदर्शन केले.स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले.
ओबीसी मुद्दे पर कांग्रेस पर भाजपा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha #nagpurnews
परमबीर सिंह पर देशमुख ने उठाए सवाल #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha #nagpurnews
उपचुनाव नतीजों से बदला जनमत का संकेत #maharashtranews #delhi #newsupdate #maharashtra
कलमना पुलिस ने सुलझाई चोरी की गुत्थी #Nagpur #NagpurNews #CrimeNews #Theft #ThiefArrested...
'गूंगी गुड़िया' टिप्पणी पर भड़की एनसीपी #maharashtranews #solapur #newsupdate #maharashtra
जाफराबाद में गुटखा कारोबार पर पुलिस का शिकंजा #maharashtranews #jalna #newsupdate #maharashtra





