Published On : Sat, Jul 13th, 2019

युवासेना जिल्हा प्रमुख पदी शुभम नवले यांची नियुक्ती

Advertisement

कामठी :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनार्थ शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रामटेक लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या.यात रामटेक/कामठी/उमरेड विधानसभा युवासेना जिल्हाप्रमुख पदी रनाळा गावातील रहेवासी शुभम नवले यांची नियुक्ती करण्यात आली.

रामटेक/उमरेड/कामठी विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभम नवले यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे , खासदार श्री. कृपाल तुमाणे साहेब,मा.आशिष जैस्वाल साहेब शिवसेना जील्हाप्रमुख संदीप इटकेलवार, उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, श्री.अमोलजी गुजर यांचे मनपूर्वक आभार मानत पक्ष बळकटी साठी सदैव तत्पर असल्याचे मनोगत व्यक्त केले तसेच नवनियुक्त झालेले युवासेना पदाधिकारी तसेच जिल्हाप्रमुख शुभम नवले यांच्यावर शिवसेना नागपूर जिल्हा शहर तसेच ग्रामीण च्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.