Published On : Sun, Oct 3rd, 2021
By Nagpur Today Nagpur News

नागपूर श्रमिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी शिरीष बोरकर सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी.

Advertisement

नागपूर: नागपूर श्रमिक पत्रकार संघाची निवडणूक दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली या कार्यकारिणीची अविरोध नियुक्ती करण्यात आली नव्या कार्यकारी चा कार्यकाळ हा

2021 ते 2023 असा राहील.
या कार्यकारिणीत अध्यक्ष – शिरीष बोरकर (हितवाद), उपाध्यक्ष – अनंत मुळे (तरुण भारत), परितोष प्रामाणिक (हितवाद), सरचिटणीस – ब्रह्माशंकर त्रिपाठी (लोकमत टाइम्स), कोषाध्यक्ष – वर्षा बाशू (लोकमत), संघठन सचिव – सुरेश कनोजिया (लोकमत समाचार) संयुक्त सचिव महेश उपदेव (सामना) संयुक्त सचिव अभिषेक तिवारी (नवभारत )

Gold Rate
July 02 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,30,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यकारिणी सदस्य
अनुपम सोनी (हितवाद), राजेंद्र उट्टलवार ( देशोन्नती), पराग जोशी (तरुण भारत), सुनील सोनी (लोकमत समाचार), हितेश लिंबाचीया (हितवाद), बसंतकुमार तिवारी (लोकमत समाचार), वर्षा मदने (लोकमत), मीरा टोळे (तरुण भारत ), निखील दिक्षित (हितवाद) यांचा समावेश आहे .

शिरीष बोरकर यांनी यापुर्वी पत्रकार संघाचे अध्यक्षपद ८ वेळा भूषविले असून त्यांनी ५ वेळेस सरचिटणीस पदांचा कार्यभारही सांभाळला आहे. तसेच ते महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस (नागपूर) आहेत.

Advertisement

ब्रह्मशंकर त्रिपाठी यांनी नागपूर श्रमिक पत्रकार संघात सरचिटणीस पदाची जबाबदारी चार वेळेस सांभाळलेली असून ते नागपुर प्रेस क्लबचे सरचिटणीस व टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. ज्येष्ठ पत्रकार रमेश मारुळकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारीपदाची तर वरिष्ठ पत्रकार मिलिंद पाटणकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारीपदांची जबाबदारी सांभाळली.

Advertisement
नागपुर में MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन #nagpurnews #md #drugs #tasker #crime #latestnews

नागपुर में MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन #nagpurnews #md #drugs...

होटल हेरिटेज में हाई-प्रोफाइल पार्टी पर छापा #nagpurnews #crime #hukka #newsupdate #avaidh

होटल हेरिटेज में हाई-प्रोफाइल पार्टी पर छापा #nagpurnews #crime #hukka #newsupdate #avaidh

वाठोडा में पुलिस बनकर ठगी ! #nagpurnews #crime #police #latestnews #fraud

वाठोडा में पुलिस बनकर ठगी ! #nagpurnews #crime #police #latestnews #fraud

स्मार्ट मीटर के खिलाफ प्रहार का आंदोलन #maharashtranews #smartmeter #andolan #electricitybill

स्मार्ट मीटर के खिलाफ प्रहार का आंदोलन #maharashtranews #smartmeter #andolan #electricitybill

1.53 करोड़ की शिवशाही बस बरामद #maharashtranews #crime #latestnews #accusedarrested #shivshahi #bus

1.53 करोड़ की शिवशाही बस बरामद #maharashtranews #crime #latestnews #accusedarrested #shivshahi #bus

Sehat ki baat -  Nitin Shinde Episode - 7

Sehat ki baat - Nitin Shinde Episode - 7

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges