Published On : Tue, Nov 9th, 2021
By Nagpur Today Nagpur News

शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची उपद्रव शोध पथकाव्दारे तपासणी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. ९ नोव्हेंबर) रोजी पथकाने ४० मंगल कार्यालय, २५ मंदीरे, ६ मस्जिद, ३८ शाळा व कॉलेज आणि अन्य ७ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण ११६ स्थळांची तपासणी केली.

त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांना प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Advertisement
Advertisement