
नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. १० नोव्हेंबर) रोजी पथकाने ३८ मंगल कार्यालय, २७ मंदीरे, ८ मस्जिद, ५५ शाळा व कॉलेज आणि अन्य ९ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण १३७ स्थळांची तपासणी केली.
त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
वैषाली नगर में आग का तांडव #nagpurnews #Fire #FireAccident #WarehouseFire #TyreWarehouse #news
Nagpur: डेली नीड्स दुकान का शटर तोड़कर नकदी चोरी | CCTV में...
भगवान से माफी मांगकर मंदिर में चोरी! #NagpurNews #TempleTheft #CCTV#Crime #Temple #police...
एसआईआर प्रक्रिया पर कांग्रेस ने उठाए सवाल #ElectionNews #Congress #BJP #MaharashtraNews #NagpurNews
नागपुर में जलभराव पर कांग्रेस ने सरकार घेरा #vidarbhanews #nagpur #nagpurnews #nagpurtoday...
चंद्रपुर में रेड अलर्ट, आज शिक्षण संस्थान बंद #Chandrapur #RainAlert #MaharashtraRain #Weather





