
शनिवार, २३ फेब्रुवारी
-एकांकिका ‘गटार’: सकाळी ९ वाजता
– एकांकिका ‘राडा’: सकाळी १० वाजता
– दीर्घांक : विश्वदाभिरामा : सकाळी ११ वाजता
– एकांकिका ‘अफू’: दुपारी १ वाजता
– एकांकिका ‘तेरे मेरे सपने’: दुपारी २ वाजता
– एकांकिका ‘तो, ती आणि नाटक’: दुपारी ३ वाजता
– एकांकिका ‘लाली’: दुपारी ४ वाजता
– परिसंवाद ‘नाटक : जगण्याची समृद्ध अडगळ’: सायंकाळी ५ वाजता
– लोकनाट्य तमाशा : सायंकाळी ६ वाजता
– दोन अंकी प्रायोगिक नाटक ‘विसर्जन’ रात्री १० वाजता
रविवार, २४ फेब्रुवारी
– नाटक ‘अस्सा नवरा नको गं बाई’: मध्यरात्री १ वाजता.
– नाटक ‘मोमोज’: सकाळी ९ वाजता
– एकपात्री सादरीकरण : सकाळी १० वाजता
– ‘संमेलनाची वारी १ ते ९९’: सकाळी ११ वाजता
– परिसंवाद : मराठी रंगभूमी, उणे मुंबई पुणे
– दीर्घांक ‘तेरवं’: दुपारी २ वाजता.
– गीतरामायण : दुपारी ४ वाजता
– खुले अधिवेशन आणि समारोप : सायंकाळी ६.३० वाजता
– वाद्यवृंद स्वरानंदनवन : रात्री ९.३० वाजता
सोमवार, २५ फेब्रुवारी
– देवकी पंडित यांचा ‘मुक्ती’ कार्यक्रम : मध्यरात्री १ वाजता.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




