Published On : Mon, May 10th, 2021

साटक प्रा. आ. केन्दातिल दिलसादायक नवीन ०८ कोरोणा रूग्णाची भर , एकुण ३९६६ रूग्ण. डॉः हिगें

पारशिवनी: – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे सोमवार (दि.१०) मे ला रॅपेट १२, स्वॅब ९६ अश्या १०८ चाचणी घेण्यात आल्या यात रॅपेट १२ चाचणीत ०, तर साटक रॅपेट २०, स्वॅब २० अश्या ४० यात रॅपेट २० चाचणीत ८ असे साटक परिसर ०८ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ३९६६ रूग्ण संख्या झाली आहे.

रविवार (दि.९) मे २१ पर्यंत कन्हान परिसर ३९५८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नविन नगरपरिषद भवन येथे सोमवार (दि.१०) मे ला रॅपेट १२, स्वॅब ९६ अश्या १०८ चाचणी घेण्यात आल्या यात रॅपेट १२ चाचणीत ० तर प्राथमिक आरो ग्य केंद्र साटक रॅपेट २०, स्वॅब २० अश्या ४० चाचणी घेण्यात आल्या यात वाघोली ३, तेलनखेडी २, साटक १, केरडी १, बेलडोंगरी १ असे एकुण ०८ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ३९६६ रूग्ण संख्या झाली. यातील ३४१५ रूग्ण बरे झाले. तर सध्या ४६९ बाधित रूग्ण असुन कन्हान (५०) कांद्री (१३) टेकाडी (८) निलज (२) गहुहिवरा (३) जुनिकामठी (७) साटक (२) वराडा (६) गोंडेगाव (५) बनपुरी (१) एंसबा १ असे कन्हान परिसरात एकुण ९८ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

Gold Rate
16 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,700 /-
Gold 22 KT ₹ 1,03,000 /-
Silver/Kg ₹ 1,29,800/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कन्हान परिसर अपडेट दिनांक – १०/०५/२०२१

जुने एकुण – ३९५८
नवीन – ०८
एकुण – ३९६६
मुत्यु – ९८
बरे झाले – ३४१५
बाधित रूग्ण – ४५३

Advertisement
Advertisement