नागपूरः भारताचे प्रथम गृहमंत्री, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनपातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून पाळण्यात येते. ह्या निमित्ताने अति. आयुक्त, डॉ. सुनिल लहाने यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.
कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त निर्भय जैन, रविंद्र भेलावे, सुरेश बगळे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, नगर रचनाकार प्रमोद गावंडे, सहा. आयुक्त महेश धामेचा, निगम अधिक्षक श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, राजकुमार मेश्राम, राजेश गजभिये, अमोल तपासे यांचे सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
रामरक्षा पाठ को लेकर BJP vs Uddhav ठाकरे आमने-सामने #UddhavThackeray #BJP #RamRaksha...
Nagpur Murder Case: सुपारी किलिंग में बड़ा खुलासा #NagpurNews #MurderCase #SupariKilling #CrimeNews
संगम चॉल में हंगामा, पुलिस से हाथापाई #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #KnifeAttack #newsupdate
समृद्धि महामार्ग पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #SamruddhiMahamarg #RoadAccident #AccidentNews #news
एक ही बैंक में खोले 14 बैंक अकाउंट #vidarbhanews #nagpur #crimenews #maharashtranews...
महिला के विरोध पर ड्राइवर का गुस्सा! #NagpurNews #Crime #PoliceAction #ViralNews #MaharashtraNews






