Published On : Mon, Apr 2nd, 2018

संताजी नगर कांद्रीत हनुमान जन्मोत्सव


कन्हान: बाल शिव हनुमान मंदिर संताजी नगर कांद्री येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भजन, कीर्तन, दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला आमदार रेड्डी यांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संताजी नगरचा राजा मित्र परिवारातर्फे अतुल हजारे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, ग्रा. पं.सदस्य अरुणा हजारे, ग्रा. पं सदस्य अरुणा पोहरकर, योगेश ठाकरे, मनोज वडे, अजय राठोड, संदीप ठाकरे, कैलास काकडे, विक्की कुंभलकर, बाबा यादव, जगदीश गभणे, विर सिंग, पंकज गुरव, अजय राय, प्रफुल्ल हजारे, आशिष वंजारी, महेश बावनकुळे, उमेश लोणारे, सागर टेकाम, चिंतामन सार्वे, रोशन नखाते, अक्षय पोहरकर, बंटी पाल, श्याम मलेवार, सुरेंद्र चटप, मुकुंद उंबजकर, निखिल रामटेके, राहुल शर्मा, कुणाल वानखेडे, अप्पी सैनी यांनी सहकार्य केले.