Published On : Tue, Feb 21st, 2023
By Nagpur Today Nagpur News

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन मनपातर्फे विनम्र अभिवादन

Advertisement

नागपूर : मराठी भाषेतील आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय गुल्हाने यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त रविंद्र भेलावे, निर्भय जैन, सहा.आयुक्त महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे आदी मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

Gold Rate
Feb 27th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400/-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement