Published On : Sat, Sep 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सक्करदरा फ्लायओवरवर मध्ये भीषण अपघात; कारच्या धडकेत उड्डाणपुलावरुन 80 फूट खाली कोसळले, चौघांचा मृत्यू

Advertisement

नागपूरच्या सक्करदरा परिसरात भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खाली फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचा समावेश आहे.

चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले.

नागपूरमध्ये रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सक्करदरा फ्लायओवरवर अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जबर धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. दुचाकीवरील चौघे सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खालच्या रस्त्यावर फेकले गेल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आ

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.