Published On : Thu, Jan 3rd, 2019

साईबाबा आश्रमशाळेत मन की बात कार्यक्रम

कन्हान : – भाजपा युवा मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष महेद्र साबरे यांच्या नेतृत्वात साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे माननीय प्रधानमत्री नरेद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रम आयोंजीत करण्यात आला.

याप्रसंगी रामटेक विधानसभा विस्तारक राम मुंजे भाजपा शहराध्यक्ष विनोद किरपान, महामत्री सुनिल लाडेकर, वेकंटेश कारेमोरे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, देवेन्द्र सेंगर, राजेश खोरे, संदीप चव्हान, पुरूसोत्तम पाटील, चंदु चौधरी, इंन्दु देशमुख, रंजीत पार्जुणे सह विद्यार्थी उपस्थित होते .