Published On : Wed, May 27th, 2020

सादिकाबादचा वीज पुरवठा आज बंद राहणार

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत उच्चदाब आणि लघुदाब वीज वाहिनीच्या भूमिगत करण्याचे काम उद्या दिनांक २७ मे रोजी करण्यात येणार आहे. यामुळे सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सादिकाबाद, अवस्थी नगर,जाफर नगर,अय्यप्पा नगर,गांधी ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement