भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांनी आज (दि.२९) राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले आणि एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मृण्मय मुखर्जी उपस्थित होते.
Advertisement
