
नागपूर : ‘एकात्म मानव दर्शन’ अंत्योदयचे प्रणेते पंडीत दीनदयाल यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील दालनात पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी उपायुक्त श्री. विजय देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, कार्यकारी अभियंता श्री. राजेश गुरमुळे, श्री. अमोल तपासे, प्रकाश खानझोडे आदी उपस्थित होते.
Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk...
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...





