
नागपुर : स्थानिक रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान द्वारे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीरामनवमीनिमीत्य नामस्मरणाने प्रभु रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा झाला.
यावेळी कोरोना विषाणु च्या वाढत्या संक्रमणामुळे पालखीचे आयोजन नसल्याने फक्त श्रद्धास्थानातील सेवकांनी श्रद्धास्थानचे संयोजक गिरीशजी वराडपांडे यांचे उपस्थितीत कोरोना विषाणु संक्रमणातुन मुक्तीसाठी व कोविड रुग्णांच्या रक्षणासाठी १३ वेळा श्रीरामरक्षा व श्री मारुतीस्तोत्राचे सामुहीक पठण करण्यात आले
. दुपारी प्रभु रामचंद्रांचा १२ वाजता श्री रामजन्म करण्यात आला व रामचंद्रांना मंगल अभिषेक मंगल आरती करण्यात आली, या प्रसंगी डाॅ श्रीरंग वराडपांडे , प्रकाश निमजे, नरेंद्र गोरले , बाळ भेंडे ,सुभाष मानकर , नरेश ईटनकर, ,मंगला पोटे, ममता मानकर, चित्रा मानकर वैजयंती अटळकर , समृद्धी वराडपांडे, स्वरश्री वराडपांडे, प्रांजली देव, आदित्य देव,चंद्रकांत अटाळकर,आदींनी सहभाग घेतला.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...




