Published On : Tue, Jul 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या रवी नगर चौकात भीषण अपघात ; ट्रकने तरुणीला चिरडले!

Advertisement

नागपूर : रवी नगर चौकात मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीला ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून संस्कृती मिश्रा असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्कृती तिच्या मैत्रिणीसोबत अ‍ॅक्टिव्हा मोप (MH31/FV/7557) वरून घराकडे जात असताना तिच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली.हा अपघात इतका भीषण होता की संस्कृती रस्त्यावर पडली आणि तिचे डोके ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडले गेले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अंबाझरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.