Published On : Sat, May 16th, 2020

रामटेक तालुका औषधी विक्री संघातर्फे गरजू कुटुंबांना 64 किराणा किटचे वाटप.

Advertisement

रामटेक : लॉकडाऊनमध्ये रोजमजुरी करणाऱ्या व काही निराधार लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अशा विपरीत परिस्थिती मध्ये रामटेक तालुक्यातील सर्व औषधी विक्रेता म्हणजेच फार्मासिस्ट लोकांनी आपली सामाजिक जबाबदारी स्वीकारली असुंन त्यानी गरजू कुटुंबाना एक हात मदतीचा दिला असून प्रत्येक केमिस्ट कडुन दैनंदिन जीवनातील आवश्यक असा 64 कुटूंबाना रेशन व किराणा किटचे वाटप करण्यात आले अस ल्याचे भुषन देशमुख यानी सांगीतले . हा कार्यक्रम रामटेक शहर, नगरधन,मनसर इतर ठिकाणी सुद्दा राबविण्यात आला .

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन चे रामटेक तालुका कार्यकारिणी सदस्य भुषण देशमुख ,रामटेक तालुका औषधी विक्री संघांचे सदस्य ऋषीकेश किम्मतकर ,राजेश किम्मतकर यांचे मार्गशनाखाली कार्यक्रम पार पाडण्यात आला. ह्या उपक्रमात पराग किम्मतकर, शैलेश किम्मतकर, संजय किम्मतकर, विनोद हटवार, समीर दमाहे,आरती कारेमोरे ,हर्षल गायधने ,अतुल किम्मतकर ,तन्वीर अहमद ,विवेक नाईक,नागेश वाघमारे,मनोज दमाहे, प्रणय हेडाऊ ,शुभम मोहने ,व इतर सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Advertisement