Published On : Thu, Sep 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

रामटेकच्या आमगाव परिसरातून प्रिया बागडे पुरलेला मृतदेह काढला; नागपूर पोलिसांची कारवाई

Advertisement

नागपूर : लग्नासाठी तगादा लावत ब्लॅकमेल करत असल्याने ५७ वर्षीय प्रियकराने २५ वर्षीय तरुणीची हत्या करत तिचा मृतदेह रामटेकच्या अंबाला येथे आमगाव परिसरात पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली. महेश केशवराव वडस्कर (वय ५७ वर्ष, रा. सक्करदरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस चौकशीत रामटेकपासून सुमारे ३ किमी अंतरावर प्रियाला पुरल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी प्रियाचा मृतदेह बाहेर काढला. सध्या महेश हा पाच दिवस मानकापूर पोलिसांच्या कोठडीत आहे.

Gold Rate
June 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,800 /-
Gold 22 KT ₹ 1,33,400 /-
Silver/Kg ₹ 2,24,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश वडस्कर याचे रामटेक येथे टर्निग पॉइन्ट नावाचे हॉटेल आणि लॉज आहे. काही वर्षांपूर्वी महेश हा सागर डेअरीत व्यवस्थापक होता. याच डेअरीत प्रियाही काम करत असे. त्यामुळे दोघांची ओळख झाली. तीन वर्षांपूर्वी दोघे फेसबुकच्या माध्यमातून पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांमध्ये मैत्री बहरु लागली. एक वर्षापूर्वी महेशने प्रियाचा गर्भपात करुन घेतला. त्यानंतर तिने महेशला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

Advertisement
Advertisement
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime #accusedarrested #newsupdate #news

नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...

मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ फरार #nagpurnews #crime #stolen #mobile #news

मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate  #maharashtranews #maharashtra #top #top10

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...

नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews

नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews

नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate #Crime #LatestNews

नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...

नागपुर मनपा का 5200 करोड़ का बजट #nagpurnews #nmc #budget #newsupdate #nagpur #latestnews

नागपुर मनपा का 5200 करोड़ का बजट #nagpurnews #nmc #budget #newsupdate #nagpur...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges