
नागपूर: केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड हे दिनांक 6 मे व 7 मे रोजी नागपुरच्या दौ-यावर येत आहेत.
6 मे रविवार रोजी सायंकाळी 4.50 ला त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार असून मानकापूर विभागीय क्रीडा संकूलात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास 6 ते 7.30 वाजे दरम्यान ते उपस्थित राहणार आहेत.
मंत्री महोदय रात्री नागपूरला मुक्कामी राहून 7 मे, सोमवार रोजी सकाळी 8.20 ला दिल्लीला विमानाने रवाना होतील.
नागपुर में रंगदारी का आतंक! बेसबॉल बैट से हमला #NagpurNews #CrimeNews #Extortion...
गाय के साथ अश्लील हरकत करने वाला सिरफिरा गिरफ्तार #NagpurNews #CrimeNews #Mankapur...
राम मंदिर दान राशि मुद्दे पर वर्धा में कांग्रेस का सत्याग्रह #rammandir...
बुटीबोरी लूटकांड का 8 दिन में खुलासा #nagpurnews #Butibori #Crime #LootCase #policeaction...
हॉटस्टार अपग्रेड के नाम पर 1.30 लाख की साइबर ठगी...#updatenews #news #nagpurnews...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 13 JULY 2026 #top10...



