Published On : Mon, Feb 17th, 2020

आर. आर. पाटील यांचे निर्मलस्थळ लवकरच विकसीत करणार – उपमुख्यमंत्री

Advertisement

सांगली : कै. आर. आर. (आबा) पाटील हे लोकांच्या मनातील नेते होते. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. अशा या थोर नेत्याचे समाधीस्थळ असलेल्या निर्मलस्थळाची प्रलंबित कामे येत्या वर्षभरात पूर्ण करून ते विकसीत केली जातील. या कामासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अंजनी (ता.तासगाव) येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून श्री. पवार यांनी अभिवादन केले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आदि उपस्थित होते।

Gold Rate
June 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 50,600 /-
Gold 22 KT ₹ 1,39,800 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

992 ग्राम गांजा, कोयता और चोरी का माल बरामद.. #nagpurnews #crime #drugs #latestnews

992 ग्राम गांजा, कोयता और चोरी का माल बरामद.. #nagpurnews #crime #drugs...

नागपुर के हुडकेश्वर में घर के किचन से निकला विषैला मण्यार सांप #nagpurnews #saap #rescue #newsupdate

नागपुर के हुडकेश्वर में घर के किचन से निकला विषैला मण्यार सांप...

उद्धव साहेब डरो मत, चिंता मत करो; भास्कर जाधव का बड़ा राजनीतिक बयान #maharashtranews #politicsnews

उद्धव साहेब डरो मत, चिंता मत करो; भास्कर जाधव का बड़ा राजनीतिक...

नकली नोट गिरोह का भंडाफोड़ ...#news #latestnews #crimenews #maharashtranews #maharashtra

नकली नोट गिरोह का भंडाफोड़ ...#news #latestnews #crimenews #maharashtranews #maharashtra

रेलवे ट्रैक पार करना पड़ सकता भारी ...#news #newsupdate #latestnews #maharashtranews #maharashtra

रेलवे ट्रैक पार करना पड़ सकता भारी ...#news #newsupdate #latestnews #maharashtranews #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges