Published On : Sun, Apr 26th, 2020

ऑटोरिक्षा, दुकानदार, कारागीर, ईतर मजुर, गरजुना आर्थिक मदत द्या.

Advertisement

मुख्यमंत्री मा.ठाकरे ना ईमेल व्दारे विजय हटवार यांनी केली मागणी.

कन्हान : – कोविद १९ चा प्रादुभाव रोख ण्याकरिता संपुर्ण महाराष्ट्रात टाळेबंदी, संचारबंदीमुळे सर्व कामधंदे बंद असल्या ने ऑटोरिक्षा, दुकानदार, विविध कारागी र, इतर मजुर वर्गावर बिकट आर्थिक सं कटाचे सावट ओढावल्याने शासना व्दारे या गरजुना उदनिर्वाहाकरिता सरकारी धान्य व प्रतिमाह तीन हजार रूपयाची आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री मा ठाकरे साहेबाना ईमेल व्दारे करण्यात आली आहे.

संपुर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणु (कोविड १९) च्या महामारीचा प्रादुभाव रोखण्याकरिता २४ मार्च पासुन २१ दिवस व १४ एप्रिल ला वाढवुन १९ दिवसाची टाळेबंदी व संचारबंदीमुळे सर्व दुकाने व कामधंदे बंद असल्याने हातावर कमवुन पोट भरणा-यांचे एका महिन्यात राज्यातील ऑटोरिक्षा, वाहन चालक, दुकानदार, चाय, पानटपरी, लग्न समारं भ, कार्यक्रम, बॉंडवाले, घोडेवाले, कॅटरिं ग, विविध कारागीर, इतर मजुर वर्गावर बिकट आर्थिक संकटाचे सावट ओढाव ल्याने परिवारावर उपासमारीची पाळी उदभवणार आहे. कारण बहुतेकाकडे केसरी शिधापत्रिका असल्याने किंवा नविन शिधापत्रिकेचा आर सी नंबर न आल्याने धान्य सुघ्दा मिळत नाही.

हा एक महिना काटकसरीत उधारवाडीने निघाला परंतु या सामोर गरजुवर उपास मारीची पाळी ओढाऊ नये म्हणुन राज्या चे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणुन मा उध्दव जी ठाकरे साहेब आपण या गंभीर विष षाचे गांर्भीय लक्षात घेऊन सर्व कामधंदे बंद असल्याने ऑटोरिक्षा, दुकानदार, वि विध कारागीर, इतर मजुर वर्गावर बिकट आर्थिक संकटाचे सावट दुर करण्यास शासना व्दारे या गरजुना उदनिर्वाहाकरि ता सरकारी धान्य व प्रतिमाह तीन हजार रूपयाची आर्थिक मदत करावी अशी मा गणी मा विजय हटवार उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तथा माजी सदस्य भारतीय खादय निगम भारत सरकार हयानी ईमेल करून केली आहे.