Published On : Sat, Sep 21st, 2019

विडिओ : महाराष्ट्रामध्ये 21 अक्टूबर ला होतील विधानसभा निवडणुका, 24 ला येईल निकाल

Advertisement

नागपुर: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची तारीख घोषित झालेली आहे. दोन्ही राज्यांमधे 21 ऑक्टोबर ला निवडणुका होतील. 24 ऑक्टोबर ला मतगणना आणि निकाल लागेल. महाराष्ट्र मध्ये 288 आणि हरियाणा मध्ये 90 जागांवर निवडणुका होतील. 27 सेप्टेम्बर ते 4 ऑक्टोबर पर्यन्त उमेदवार आपले नामांकन दाखल करू शकतात. 7 ऑक्टोबर ही तारीख उमेदवारी परत घेण्याची तारीख असेल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा नी दिल्ली मध्ये पत्र परिषद् मध्ये ही माहिती दिलेली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.