Published On : Fri, Jun 22nd, 2018

डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी नियुक्ती

Advertisement

माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. रविंद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज डॉ. कुलकर्णी यांची नियुक्ती जाहीर केली. डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ असेपर्यंत राहील.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.