Published On : Tue, Apr 2nd, 2024

पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचाराचा नारळ विदर्भातून फुटणार;१० एप्रिलला रामटेकला होणार सभा

Advertisement

नागपूर:लोकसभा निवणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे. यातच भाजपचे स्टार प्रचारक व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील विदर्भातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.मोदी यांची सभा १० एप्रिलला त्यांची रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिलला पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात नागपूर, गडचिरोली,भंडारा -गोंदिया, रामटेक व चंद्रपूर मतदारसंघाचा समावेश आहे.निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सुरुवात मोदी महाराष्ट्रातील विदर्भातून करणार आहेत. त्यासाठी त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघा

Advertisement