Advertisement
नागपूर :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशात अनेक मोठ्या मान्यवरांकडून महामानवाला अभिनवादन केले जात आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुनील हिरणवार यांच्याकडून संविधान चौकातील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.यावेळी हेमंत सोनकर, सोज्वल गुप्ता, आदरणीय अधिकारी, सभासद कार्यकर्ते, समाज बांधवांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.