Published On : Fri, Jun 29th, 2018

प्रवीण दटके यांनी घेतला बीओटी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रस्तावित असलेल्या बीओटी आणि पीपीपी प्रकल्पांचा आढावा माजी महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी (ता.२९) मनपा मुख्यालायातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.

यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, स्थापत्य व समिती सभापती संजय बंगाले, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, सहायक आयुक्त सर्वश्री सुभाष जयदेव, राजेश कराडे, राजू भिवगडे, अशोक पाटील, तांत्रिक सल्लागार विजय बनगीनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महानगरपालिकेच्या प्रस्तावित ऑरेंज सिटी प्रकल्प, बुधवार बाजार महाल आणि सक्करदरा, महाल आणि डिग दवाखाना, डिपी रस्ता, दहनघाट, देवडिया दवाखाना, साई प्रकल्प, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक, चिटणवीसपुरा इत्यादी प्रकल्पांचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.